Loading...

Digital Marketing and Survey

ThirdEye

आमचे काम करताना अनेक आधुनिक पद्धतीचा वापर आम्ही करतो यात, ग्राउंड सर्वे पासून क्रिएटिव्ह ग्राफिक्स, व्हिडिओ, रील्स यांचा समावेश आहे.
फेसबुक , इंस्टाग्राम , WhatsApp या माध्यमावर ॲक्टिव्ह असणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांना अपील होईल असे प्रभावी कंटेंट निर्मिती हे आमचे बलस्थान आहे. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे आणि आम्ही पाच वर्षांपासून त्याचा वापर करत आहोत.

Free Quote Contact Us
About Us

Who We Are

सध्याचे राजकारण हे २४/७ झाले आहे. ग्राऊंड वर्क आणि सोशल मीडिया अशा दोन्ही बाजू भक्कम असल्याशिवाय विजयाची बेरीज जुळणे कठीण असते. मतदारांमध्ये तयार करण्यात येणारे positive narrative (सकारात्मक गोष्टींची पेरणी) हे रोजच्या रोज झाल्यास लोकांना आपल्या बाजूला करने सोपे जाते. सोशल मीडिया थेट इम्पॅक्ट करतो. कमी वेळेत जास्त लोकांवर प्रभाव पाडण्याचे हे साधन आहे. आमचा ५ वर्षांचा अनुभव सांगतो, सोशल मीडिया खरा गेम चेंजर असतो. सोशल मीडिया वापरून आपण लोकांची मते बदलण्याचे काम आम्ही गेले ५ वर्ष करत आहोत. मतदारसंघातील मतदारांच्या आशा अपेक्षा समजून त्यानुरूप कामाची आखणी करने हे आहे. आमचे काम करताना अनेक आधुनिक पद्धतीचा वापर आम्ही करतो यात, ग्राउंड सर्वे पासून क्रिएटिव्ह ग्राफिक्स, व्हिडिओ, रील्स यांचा समावेश आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, WhatsApp या माध्यमावर ॲक्टिव्ह असणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांना अपील होईल असे प्रभावी कंटेंट निर्मिती हे आमचे बलस्थान आहे, या व इतर अनेक मुद्यावर आम्ही आजवर भारतातील विविध ठिकाणी यशस्वीपणे काम केले आहे.

Our Services

आम्ही काय करतो!

Social Media Marketing
  • सोशल मीडियाद्वारे आपली विकास कामे, सकारात्मक प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचविणे
  • Campaign And Page Handling (मतदारसंघातील सर्वेचा आढावा घेऊन त्यावर कॅम्पेन डिझाईन करणे. उमेदवाराचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अकाउंट प्रोफेशनल रित्या हाताळणे.)
Read More
Event Management
  • Booth Management (booth चे प्रशिक्षित प्रोफेशनल्स कडून मॅनेजमेंट, त्यासाठी आधुनिक मशिन्सचा वापर)
  • Event Planning (प्रतिमा निर्मिती साठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक इव्हेंचे इत्यंभूत व्यवस्थापन)
  • War Room Management (निवडणूक काळात एकाच ठिकाणाहून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताळणे)
Read More
Communication Services
  • SMS, Voice Call, and WhatsApp Service (या माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे)
  • Call Centre Setup (उमेदवाराची माहिती मतदारसंघातील नागरिकांपर्यंत फोन कॉल द्वारे पोहोचवणे.)
Read More
Market Research and Surveys
  • Opinion Poll Survey (मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन)
  • Feedback Survey (मतदारसंघातील बदलत्या राजकीय प्रतिसादाचे मूल्यांकन)
Read More
Media Production
  • Documentary and Concept Videos (यशस्वी राजकीय कारकीर्दीचे माहितीपटाद्वारे प्रदर्शन)
  • Professional Photo and Video Team (आपले दौरे, भेटगाठी यांचे अत्यंत दर्जेदार फोटो आणि व्हीडिओ यावेत यासाठी स्वतंत्र टीम)
Read More
Digital Services
  • Website Development (वेबसाईटच्या माध्यमातून आपली संपूर्ण कारकीर्द एकाच ठिकाणी मांडणे)
Read More
Our Projects

Recently Launched Projects

  • All
  • Design
  • Development
Web Design Project Name
Web Design Project Name
Web Design Project Name
Web Design Project Name
Web Design Project Name
Web Design Project Name